शहरातील नगरसेवक कसा असावा यासाठी कोल्हापुरात शहर भान चळवळ सुरु ; इंजीनियरिंग असोसिएशनमध्ये बैठक

कोल्हापूर ते अहमदाबाद ही नवीन विमान सेवेची आजपासून सुरवात

कोल्हापूरचा गिर्यारोहक अमोल अशोक आळवेकर यांचा एकाच मोहिमेत बारा सुळक्यांवर यशस्वी चढाईचा अनोखा उपक्रम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे कोविडच्या पार्श्वभूमीवर; रविवारचा जिल्हा दौरा पवार यांचा दौरा रद्द

विना मास्क आणि सोशल डिस्टन सोशल डिस्टनचा फज्जा ; रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू

बातमीदार - लुमाकांत नलवडे

व्हिडीओ - मोहन मेस्त्री

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.